About Us

1. मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील इकमेव व विश्वासनीय विवाह संस्था .
2. केंद्रात महाराष्ट्रातील तसेच देशातील व परदेशातील मराठा समाजातील वधु-वरांची नाव नोंदणी केली जाते .
3. केंद्राची स्वतःची वेबसाईट असून सदर वेबसाईटवर वधु-वरांचा बायोडेटा फोटोसह देण्यात येतो, त्यामुळे इतर स्थळाना आपला फोटो / बायोडेटा पाठविण्याचा मोल्यवान वेळ तसेच खर्च ही वाचतो .
4. केंद्रात प्रत्येक महिन्यात नोंदणी झालेल्या वधु-वरांचे मासिक दरमहा सर्व सभासदांना घरपोच पाठविण्यात येते .
5. पोस्ट / फोन / कुरिअर / ई -मेल ने स्थळाची माहिती घरपोच मिळण्याची सोय .
6. केंद्राचे संगणक सुसज्ज असे कार्यालय .